शब्दरत्न भाषण अकॅडमी च्या माध्यमातून तुम्ही खालील प्रशिक्षण घेऊ शकतात. भाषण कौशल्य विकास कोर्स. राजकीय नेतृत्व प्रशिक्षण कोर्स.
वकृत्व + कर्तुत्व + नेतृत्व = यशस्वी व्यक्तिमत्व
जर तुम्ही जगावेगंळ काहीतरी नेत्रदिपक काम करून आपलं नाव लौकीक व प्रतिष्ठा मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगुन असाल... व तुमच्यातील क्षमता, कौशल्याचा सर्वांगीण विकास साधुन दैदिप्यमान यश मिळवायचे आहे. तर ते यशस्वी व्यक्तीने कसे मिळवले ? त्याकरिता त्यांनी स्वत:मधील कोणत्या सुप्त गुणांना प्रथम वाव मिळवुन दिला याचा विचार केला तर त्यांनी स्वत:चे मत आत्मविश्वासाने लोकांसमोर प्रभावीपणे मांडले व पटवून दिले. भाषण कौशल्यावर पकड निर्माण केली व त्यातून ते यशस्वी झाले.
भाषण कौशल्यावर पकड निर्माण करून तुम्ही सुद्धा यशस्वी वक्ते, राजकारणी उद्योजक व यशस्वी व्यक्ती नक्कीच बनाल हे मात्र निश्चित. शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आमच्या शास्त्रशुध्द अभ्यासक्रमाद्वारे आम्ही तुम्हाला प्रभावी वक्ता घडविण्यास मार्गदर्शन करणार आहोत व या प्रशिक्षणामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी वक्ता बनाल व प्रभावी नेतृत्व कराल.
UPCOMING EVENTS
जो बोलेल तोच जिंकेल..!
भाषणकला प्रशिक्षण कार्यशाळा
आत्ताच आपले नाव नोंदणी करा.
सभाधीटपणा
राजकीय भाषण
नेतृत्व विकास
सुत्रसंचालन
व्याख्याने
संभाषण कौशल्य
सभा - मिटिंग
व्यक्तिमत्व विकास
व्यवसायीक संवाद कौशल्य
जो बोलेल तोच जिंकेल..!
राजकीय नेतृत्व प्रशिक्षण
आत्ताच आपले नाव नोंदणी करा.
३ दिवसात शिका राजकारण... आणि जिंका प्रत्येक निवडणूक रणनीतीने व आत्मविश्वासाने
राजकारणात जाण्यापूर्वी कोणत्या सात गोष्टी माहीत असाव्यात.
राजकारणात जाण्यापूर्वी कोणत्या सात गोष्टी माहीत असाव्यात.
पैसे न खर्च करता राजकारण कसे करावे.
राजकीय नेता यशस्वी होण्याचे रहस्य.
राजकारणात पकड कशी निर्माण करावी.
आकर्षक प्रतिमा कशी निर्माण करावी.
प्रभावी राजकीय नेतृत्व कसे करावे.
राजकारणात कोणता नेता यशस्वी होतो.
राजकीय युध्दात जिंकण्यासाठी रणनीति.
मोठ्या नेत्याच्या लक्ष तुमच्याकडे आकषिर्त करण्याचे रहस्य.
सत्येत येण्यासाठी ब्लूप्रिंट.
निवडणूक प्रचार-प्रसार करण्याचे तंत्र-मंत्र.
राजकीय प्रभावी भाषण कसे आसावे.
बुथ नियोजन,व्यस्थापन.
निष्ठावंत सर्मथक कसे निर्माण करावे.
गुप्तचर यंत्रणा कशी निर्माण करावी.
गनिमी कावा.
शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या अधिकृत चॅनेलला सब्सक्राइब करा.