ॲड. कृष्णा घुले सर यांनी महाविद्यालय स्तरावर विविध राज्यस्तरीय वकृत्व व वादविवाद स्पर्धा जिंकून अभ्यासु वक्ता म्हणून ओळख निर्माण केली आहे.
आजवर शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून ३ हजार "वक्ते" निर्माण केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय मार्गदर्शन केले आहे. विविध कंपन्यातील नोकरदारांसाठी सेमिनार घेतात. उद्योजकांना 'उद्योग' वाढीसाठी मार्गदर्शन करतात. तसेच छ. संभाजीनगर येथील पोलिसांना कायदे विषयक प्रशिक्षण देत आहेत.
ॲड. कृष्णा घुले सरांचे तीन पुस्तके प्रकाशित झालेले आहे.
सखोल चिंतन व प्रदीर्घ अनुभवातून कोणत्याही व्यक्तीला 'भाषणकला' व 'नेतृत्व विकास' ही सहज अवगत करता येईल अशी 'प्रशिक्षण कार्यशाळा' विकसित केली आहे.
शब्दरत्नचे विद्यार्थी महाराष्ट्रत राजकिय, सामाजिक, उद्योग क्षेत्रात प्रचंड यश संपादन करत आहे.
शब्दरत्नाच्या प्रशिक्षणाबद्दल ते आभारी आहे.

सिर्फ हंगामा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए..!
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए।

शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या अधिकृत चॅनेलला सब्सक्राइब करा.

Location

Samarth Nagar, Chh Sambhaji Nagar.
431001

Call : 8208287081

Branches

Chh. Sambhaji Nagar

Pune

Nashik

Mumbai

 

© 2024 Shabdaratna

Created By Dr. Digital India